Browsing Tag

Mota Bhai

New Delhi: अमित शहा म्हणतात, ‘त्या’ अफवांमुळे आपल्या आयुष्याची दोरी अधिक बळकट झाली!

एमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत शहा यांनी आज स्वतः ट्वीट करून खुलासा केला. मी पूर्णपणे निरोगी आहे, मला कोणताही आजार झालेला नाही,…