Browsing Tag

Mother & girl

Pune : कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत आत्महत्या केलेल्या मायलेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

एमपीसीन्यूज : कोरेगाव भीमा ( ता. शिरूर) येथे मायलेकीने भिमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आज, सोमवारी सकाळी मायलेकीचा मृतदेह शोधण्यात यश आले.सपना कसबे ( वय -२५)…