Browsing Tag

Mother in law

Bhosari: वडिलांच्या नावावरील व्यवसाय पतीच्या नावावर करण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - वडिलांच्या नावावर असलेला व्यवसाय पतीच्या नावावर कर. तसेच माहेरहून 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्यादी विवाहितेने पोलिसात दिली आहे. हा प्रकार वर्ष 2017 पासून फेब्रुवारी…

Wakad: सासूच्या 81 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा सुनेने केला अपहार !

एमपीसी न्यूज - सासूने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिलेले 1872.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुनेने बँकेच्या लॉकरमधून काढून घेत या 81 लाख 15 हजार 432 रूपयांच्या दागिन्यांचा अपहार केला. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी श्वेताली…

Chinchwad : विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासू, नणंदेला अटक

एमपीसी न्यूज- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरहून वारंवार पैसे आणण्याची मागणी केली. याबाबत विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि नणंदेला अटक करून न्यायालयात…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली.पती विशाल मधुकर…

Bhosari : पत्नी आणि सास-यांना बोलणा-या जावयाला मेव्हण्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सास-याला बोलल्याच्या रागातून मेव्हण्याने जावयाला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री साडेसातच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.तात्यासाहेब यशवंत सूर्यवंशी (वय 27, रा. नेहरूनगर, पिंपरी)…

Pune : किरकोळ कारणावरून जावयाने केला सासूचा खून

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून जावयाने केला सासूचा खून केल्याची घटना चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. ८) दुपारी दोन वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.दिगंबर ओव्हाळ असे अटकेत असलेल्या जावयाचे नाव…