Browsing Tag

mother

Wakad : दोरीने गळा आवळून मुलाचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव!; आई, वडील, भावावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ भांडणाच्या रागातून आई, वडील आणि भावाने मिळून तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोरी तरुणाच्या हातात देऊन आत्महत्येचा बनाव केला. ही धक्कादायक घटना भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी येथे…

Dighi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 एप्रिल 2020 रोजी च-होली गाव येथे घडली.पती महेश बापूसाहेब भोसले (वय 30), सासू संगीता बापूसाहेब…

Kasarwadi : घरात अडलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्यासह आईची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका

एमपीसी न्यूज - घरातील बाथरूममध्ये आई आणि घरात एक वर्षाचा चिमुकला अडकला. या दोघांची अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी कासारवाडी येथे घडली.पल्लवी मंगेश पानसरे (वय 27, रा. गोयल सोसायटी, सागर…

Vadgaon Maval : ‘लोकल’खाली सापडून मूकबधिर महिलेचा मृत्यू; तर, सुदैवाने 4 वर्षाचा मुलागा…

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर 'लोकल'खाली सापडून मूकबधिर महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, सुदैवाने 4 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. ही घटना मंगळवार (दि.11) दुपारी 12.57 वाजता कान्हे (ता.मावळ) रेल्वे स्टेशनजवळ घडली.रेखा प्रकाश…

Nigdi : दारुला पैसे न दिल्याने आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईवर कोयता उगारणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.सविता माणिक पोळ (वय 45, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी…

Rajgurunagar : भीमा नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात बापलेकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगर येथे भीमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, यात मुलीची आई जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.15 च्या सुमारास…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला.अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…

Sangvi : आईने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांकडून मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज - आईने वडिलांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांनी मुलाला मारहाण केली. तसेच मुलाच्या हाताला कडाकडा चावून जखमी केले. ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune : किरकोळ वादातून मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार; मुलीचा मृत्यू तर, आई गंभीर

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून एकाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील आज दुपारी घडली घटना आहे.नाझनीन सादिक शेख (वय 18) असे मृत्यू…