Chakan Crime News : चाकणमधून एक कार व एक दुचाकी चोरीला
एमपीसी न्यूज - चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन वाहने चोरून नेली. त्यामध्ये एक दुचाकी आणि एक कार आहे. याबाबत सोमवारी (दि. 7) चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत नितीन संपतराव…