Browsing Tag

Motorcycle

Chikhali : चौघांकडून पाच मोटारसायकलसह 12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौघांकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच आणि चाकण पोलीस ठाण्यातील…

Dehuroad : मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोराला अटक; तीन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या एका चोराला अटक करून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांकडून 72 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे…

Bhosari : भोसरी, वाकड परिसरातून दोन मोटारसायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - भोसरी आणि वाकड परिसरातून सुमारे 30 हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नवनाथ साईनाथ बर्के (वय 38, रा. मोशी) यांनी…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी चार मोटारसायकल पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत निगडी, चाकण, तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख एक हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या…

Chinchwad : माहेरहून मोटारसायकल, पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून मोटारसायकल आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लिंकरोड चिंचवडगाव येथे 2015 ते 2017 या कालावधीत घडली.पती महेंद्र…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात मोटारसायकल चोरीच्या सहा घटना; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोटरसायकल चोरीचे सहा तर, कारमधील साहित्य चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसमध्ये चढताना एका महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी हिसकावून नेण्याचा देखील एक प्रकार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल…

Chakan : दोन लाखांच्या मोटारसायकल चोरट्यांनी पळवल्या

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नसून दिवसेंदिवस वाहने चोरीला जात आहेत. फॉर्च्युनर, इनोव्हा अशा महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकल चोरीला जात आहेत. गुरुवारी (दि. 11) चाकण, निगडी, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात 1 लाख 91 हजार…

Pimpri : वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ; चोरट्यांचा महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकलवरही डोळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. फॉर्च्युनर, इनोव्हा यांसारख्या महागड्या कारसह डंपर आणि मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कार चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.…

Yerawada : मोटारसायकलच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – येरवडा येथे मोटारसायकलच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (28) साडेसातच्या सुमारास सादल बाबा चौकात घडली.रमेश यादव (वय 60, रा. नाशिक), असे मयताचे नाव आहे.रमेश हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या…

Pune : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जकात नाक्याजवळ घडली.नरसिमला मालकोडय्या मदाला (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव…