Browsing Tag

mount elbuse

Chinchwad : रशियातील माउंट एल्बूस शिखर सर करायला निघाला लातूरचा गिर्यारोहक

एमपीसी न्यूज - मूळचा लातूर येथे राहणारा व सध्या पुण्यात स्थानिक असलेला दीपक कोनाले हा युरोप मधील माउंट एल्बस हे शिखर सर करण्यासाठी गेला आहे. ही मोहीम 1 जुलै पासून सुरू झाली असून 7 जुलै रोजी शिखराच्या माथ्यावर भारताचा तिरंगा व महाराष्ट्र…