Browsing Tag

movement

Wakad : डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला सरकावल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज - डांगे चौक येथे सुरु असलेला ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला जास्त सरकवला असल्याचा आरोप करत ग्रेड सेपरेटरच्या कामाला स्थानिक व्यापा-यांनी विरोध केला आहे. तसेच याबाबत रविवारी (दि. 5) सकाळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात निषेध…

Pune : शहरात एक तरी मतदारसंघ मिळावा; या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये शिवसेनेला एक मतदारसंघ मिळावा. जनतेची कामे करायला शिवसेनेचा आमदार असणे आवश्यक आहे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरविली.उमेदवारी मिळविण्यावरून आता शिवसेनेत 2 गट पडल्याची चर्चा…

Pimpri : वीज दरवाढ विरोधात सर्व ग्राहकांनी मंगळवारी आंदोलनात सहभागी व्हावे – संदीप बेलसरे

एमपीसी न्यूज - राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर 2016 च्या आदेशानुसार मार्च 2020 पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. 30 सप्टेंबर 2018 पासून केलेली औद्योगिक आणि सर्व ग्राहकांची वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. तसेच राज्य सरकारने सप्टेंबर…

Pimpri: शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे महापालिकेसमोर ‘घंटानाद’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज (गुरुवारी) महापालिका मुख्यालयासमोर 'घंटानाद', 'शंखनाद' आंदोलन केले जात आहे.या आंदोलनात…

Pimpri : रोजगार ऐवजी डान्सबार, छावणी ऐवजी लावणी; देणा-या सरकारचा तीव्र निषेध – वैशाली काळभोर

एमपीसी न्यूज - दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, मागेल तेथे टँकरने पाणी पुरवठा करु, ग्रामीण भागात मागेल त्या गावात जनावरांसाठी चारा छावणी उभारु, असे पोकळ आश्वासन देणा-या सरकारने रोजगारा ऐवजी डान्सबार सुरु केले. छावणी ऐवजी लावणी सुरु केली अशा…