Browsing Tag

MP Amar Sabale

Pune : देशाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे कष्टकरी खऱ्या अर्थाने श्रमयोगी – खासदार अमर…

एमपीसी न्यूज- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजेच या देशाच्या जडणघडणीमध्ये देशातील कष्टकरी वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. कष्टाने घाम गाळून देशाच्या विकासामध्ये…

Pimpri: खासदार अमर साबळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज - राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा 56 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना उज्वल आणि आरोग्यदायी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.दरम्यान, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या…

Pimpri : राममंदिर निर्माणाच्या कायद्याचे खासदारांनी समर्थन करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची मागणी, होत आहे. त्यासाठी प्रत्येक खासदाराने या कायद्याचे समर्थन करावे आणि रामभक्त तसेच संतांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात अशी विनंती विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात…

Pimpri : शहरात स्वाईन फ्लूसंदर्भात नियोजनात्मक जनजागृती करा

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लू आजारावर प्रतिबंध हेच मुख्य औषध असल्याने याबाबत व्यवस्थित नियोजन करून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी दिल्या आहेत.पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात स्वाईन…

Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मरठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या घरांसह जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.…

Pimpri : सर्वांसाठी घर आणि सर्वांपर्यंत विकास हाच संकल्प – अमर साबळे

एमपीसी न्यूज -   देशातील गरिबी व रोजगाराचा प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध विकासाभिमुख योजना राबवित आहे. ‘2022 सालापर्यंत सर्वांसाठी घर आणि सर्वांपर्यंत विकास’ हा संकल्प घेऊन केंद्र सरकार…