एमपीसी न्यूज - आयएएस संकेत शांताराम भोंडवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. शिवनेरी गडावर आज (शुक्रवार, दि,19) शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी भोंडवे यांना हा…
वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या 'बैल' प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणताच गिरीराज सिंह…
आयएएस संकेत शांताराम भोंडवे हे सध्या भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतुक व परीवहन मंत्रालयाच्या सचिव पदी कार्यरत आहेत. संकेत भोंडवे मूळचे पिंपरी-चिंचवडचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले.
रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत, याची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे, आमदार तुपे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.