Browsing Tag

MP Dr. Amol Kolhe

Pune News : पुणे-नगर रस्त्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी…

वाघोली ते शिरुर दरम्यान होणारी वाहतूक कोंडीकोंडी हा नित्याचा विषय बनला आहे. त्यामुळे गेले काही महिने डॉ. कोल्हे यांनी सातत्याने कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लानची संकल्पना मांडली होती.

Bhosari News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम संपन्न

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी महिन्यात शिरुर लोकसभा मतदारसंघात येणा-या जुन्नर, आंबेगाव,खेड, शिरुर-हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे कर्ण तपासणी शिबीर घेण्यात आले.

Pune News : खासदार कोल्हे महापालिकेत ॲक्टिव्ह ! नगरसेवकांचे गाऱ्हाणे मांडले आयुक्तांपुढे

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेत ॲक्टिव्ह होत विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने पक्षाच्या नगरसेवकांची…

Pune News : खडसे यांच्या पक्षबांधणी आणि राजकीय अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला नक्की होणार : खा.…

एमपीसी न्यूज : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समाजकारण, राजकारण आणि पक्षबांधणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की फायदा होईल, असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.…

Shirur news: पुणे-नगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरची तयारी सुरू – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - पुणे - अहमदनगर- औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ या रस्त्याच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम भारतमाला परियोजना फेज-2 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ…

Pimpri news: पक्षाने शहराची जबाबदारी सोपविली का ? खासदार अमोल कोल्हे म्हणतात…

एमपीसी न्यूज - अनेकजण मला अजूनही नेता कमी अभिनेता अधिक मानतात. अभिनेता हा नेहमी चित्रपटात काय आहे हे अगोदरच पूर्ण सांगत नाही. त्यामुळे हा तर ट्रेलर आहे, पुढे काय होते ते पाहू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे…

Pune News : कांदा बियाणांची डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड मार्फत होणारी निर्यात तत्काळ थांबवा –…

एमपीसीन्यूज - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा बियाणे मुबलक व वाजवी दरात मिळावे यासाठी डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) मार्फत होणारी निर्यात तत्काळ थांबविण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय कृषिमंत्री…

Junnar News: दहावीत 99.60 टक्के गुण मिळविलेल्या अन् डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणा-या मुलीचे खासदार…

एमपीसी न्यूज - दहावीच्या परीक्षेत 99.60 गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बोतार्डेच्या (आमलेवाडी) ऋतुजा प्रकाश आमले हिचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. डॉक्टर होण्याचे…

Pimpri: ‘टॉसिलीझूमाब’ औषधाबाबत टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करा –…

एमपीसी न्यूज - गंभीर व अतिगंभीर कोविड - 19 बाधित रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे 'टॉसिलीझूमाब' (Tocilizumab) हे औषध परिणामकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आल्याचे रोश फार्मा (Roche Pharma) या मूळ कंपनीनेच स्पष्ट केले आहे.…