Nashik News : देवमामलेदार यशवंत महाराजांचा त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा – राज्यपाल…
एमपीसी न्यूज - समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. सटाणा येथे देवमामलेदार श्री यशवंत…