Browsing Tag

MP Girish Bapat

Pune News : कृषी कायद्यांना व्यापारी, दलालांचा विरोध : गिरीश बापट 

एमपीसी न्यूज : देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठीचे तीनही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. या कायद्यांना काही शेतकऱ्यांसह व्यापारी आणि दलालांचा विरोध आहे, अशी टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांनी केली. पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल)…

Pune News : देशभरात उभारणार एक हजार क्रीडा निपुणता केंद्रे; महाराष्ट्रात तीन तर पुण्यात एकाचा समावेश

खेलो इंडिया उपक्रमासाठी आवश्या सोयीसुविधाची उभारणी, ॲथलीट ट्रॅकची कामे, शूटींग रेंजचे अपग्रेडेशन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची उभारणी आदी बाबींसाठी आणखी सरकारी निधींच्या प्रतिक्षेत असून, तो मिळण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी विनंती

Pune News : देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार ! : चंद्रकांत पाटील यांची धक्कादायक घोषणा

एमपीसी न्यूज : पुण्यात अनेक नेते मंडळी घडले आहेत. कुठे ही घटना घडली की त्याच नातं पुण्याशी जोडले जाते. हे पाहिले असून पुणे सर्वार्थाने प्रगतीचे शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे. पण देवेंद्र जी मी पुन्हा…

PuneNews : हे सरकार त्यांच्याच वजनाने पडेल : गिरीश बापट

एमपीसी न्यूज : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्याच वजनामुळे पडेल, असा विश्वास पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी…

Pune News : शंभर युनिट मोफत देण्याचा शब्द पाळावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारने ऐन लॉकडाऊन काळात वीज दरवाढी प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या माथी भरमसाठ बिलं हाणली. त्यामुळे शंभर युनिट मोफत वीज देण्याचा शब्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाळावा, अशी मागणी…

Pune Political Update: महापालिकेतील पदाधिकारी बदलावर प्रदेशाध्यक्षांचे सूचक विधान!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी प्रमुख कार्यकर्ते एकत्रितपणे निर्णय घेतात. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान केले आहे.कोथरूड येथे…

Pune News : शहरात पुन्हा अँटी गुंडा स्कॉड स्थापन करा – खासदार गिरीश बापट

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अँटी गुंडा स्कॉड पुन्हा स्थापन करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. शहराध्यक्ष जगदीश…

Pune News : जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नावे नोंदवा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.भाजप शहर चिटणीस सुनील…