Browsing Tag

MP Sanjay Raut

Pune News : पदवीधर मतदारसंघात भाजपचाच विजय होईल : प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णीही नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. पदवीधर मतदारसंघात भाजपचाच…

Mumbai: ‘मी इथं बसलोय, सरकार पाडून दाखवा’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना थेट आव्हान

एमपीसी न्यूज - ' मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना दिले आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Mumbai: संजय राऊत यांचे राज्यपालांना कोपरापासून दंडवत! फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे खासदार व शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी काल (शनिवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशात तो चर्चेचा विषय झाला आहे. राऊत यांनी…

Pimpri : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला भाजपचे जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी वंशज असल्याचा पुरावे द्यावेत अशी मागणी करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला.पिंपरीतील डॉ.…

Pimpri : ‘संजय भाऊ सॉरी’ हा फलक नव्हे, तर बनावट फोटो !

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात 'संजय भाऊ I AM SORRY' चा फलक झळकला आहे. या फलकाची पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष जागेवर अशा प्रकारचा फलक लागलेलाच नसून बनावट फोटो तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.…