Browsing Tag

MP Shivajirao Aadhalrao Patil

Pimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे…

Maval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला

एमपीसी न्यूज - गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे…

Maval/ Shirur: निकालाचे काऊंट डाऊन ; मावळमधून बारणे की पार्थ, शिरुरमधून कोल्हे की आढळराव; उत्सुकता…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आला असून काऊंट डाऊन सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा 23 मे कडे लागल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील…

Pimpri : प्रचाराच्या रणधुमाळीतून मुक्त होत आढळराव बिलगले नातवंडांना

एमपीसी न्यूज - प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी मुंबई गाठली. जवळ येऊन बिलगलेल्या नातवंडांच्या प्रेमपूर्वक स्पर्शाने आजोबा हरखून गेले. दोन महिन्यांनंतर…

Shirur : शिरुरचा सुभेदार कोण? नेता की अभिनेता ?

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले असून तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी पहिल्यांदाच शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ.…

Shirur : शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदान; आंबेगावमध्ये सर्वाधिक 70.29 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 70.29 टक्के तर सर्वांत कमी हडपसर मतदारसंघात 47.84 टक्के मतदान झाले आहे. आंबेगावचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याकडे…

Maval/ Shirur: बारणे-पवार यांच्यात काटे की टक्कर; आढळराव यांना डॉ. कोल्हे यांचे आव्हान; उद्या मतदान

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मावळातून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात काटे की टक्कर आहे. तर, शिरुरमधून महायुतीचे…

Landewadi : माझी स्पर्धा दिलीप वळसे पाटील यांच्याशी; अमोल कोल्हे यांचे राजकीय गणित काय –…

(लीना माने)एमपीसी  न्यूज - शिरुर लोकसभा मतदार संघात माझी स्पर्धा  डॉ. अमोल कोल्हें यांच्याबरोबर नाही. राष्ट्रवादी व दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर स्पर्धा आहे. माझ्यासमोरचा उमेदवार हा उमेदवार नसून  त्यांच्यादृष्टीने हा दोन महिन्याचा…

Pune : हडपसरमधून जास्त लीड द्यायचाय !- पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन टर्म तुमची सेवा केली. आता योगेश टिळेकरही बरोबर आहेत. योगेश यांनी आधी नगरसेवक म्हणून आणि आता आमदार म्हणून चांगली सेवा केली आहे. त्यामुळे हडपसरमधून मागच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही मला…

Shirur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांना निवडून द्या – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - लोकसभेची निवडणूक देशाची आहे. देश सक्षम हातात असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव…