BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

MP Shrirang Barne

Pimpri : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; पाणी कपात रद्द करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरणात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना दररोज पाणी देण्यात यावे, अशी सूचना शिवसेना खासदार…

Pimpri: शहर शिवसेनेत राजकीय भूकंपाची शक्यता

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुणे जिल्ह्यातील संघटनेच्या डागडुजीस सुरुवात केली आहे. पुणे शहरातील शहरप्रमुखपद स्थगित केले. महापालिका गटनेता बदलला आहे. शिरूरमधील पदाधिकारी बदलले आहेत. जिल्हा परिषदेतील…

Pimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे…

Dehugaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सपत्नीक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन

एमपीसी न्यूज- कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व पत्नी सारिका भेगडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते.विठूनामाचा गजर आणि…

Akurdi : श्रीरंग बारणे यांचा आकुर्डीत उद्या जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज - शिवसेना आणि श्रीरंग आप्पा बारणे मित्र परिवारातर्फे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्या (रविवारी) जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.आकुर्डीतील सिझन बँन्कविट येथील सभागृहात रविवारी सायंकाळी साडेचार…

Dehuroad : ‘रेड झोन’ची हद्द कमी करा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द वाढविण्यात आल्याने त्यात हजारो मालमत्ता येत आहेत. दवाखाने, शाळा, शासकीय कार्यालये देखील येत आहेत. या मालमत्तांमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांचे वास्तव्य आहे.…

Lonavala : शहरात विविध विकासकामांचे खासदार, आमदारांच्या हस्ते उद्घाटन अन् भूमीपूजन

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन शुक्रवारी (दि. ७) मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,…

Pimpri: विधानसभेची जागा शिवसेनेकडेच राहणार

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप-आरपीआय (रिपाइं)ची महायुती झाली आहे. विधानसभा निवडणुकीला युती कायम राहणार आहे. पिंपरी विधानसभेचे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा…

Maval: भाजपने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केले – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाती घेतली होती. शिवसेना-भाजप-रिपाइं (आरपीआय)चे नेते, कार्यकर्त्यांनी झटून आणि झोकून देऊन प्रचार केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे विरोधकांच्या राज्यातील 'फौजा' निष्क्रिय ठरल्या.…

Maval: मावळच्या विजयावरुन भाजपमध्ये ‘सोशल मीडिया वॉर’; निष्ठावान अन्‌ नव्यामंध्ये जुंपली

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर श्रेय घेण्यावरुन भाजपमधील निष्ठावान आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 'सोशल मीडिया वॉर' सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ला…