Browsing Tag

MP Supriya sule

LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर,…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिली यादी 5 उमेदवारांची असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत…

Pune : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांनी बंड केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना भेटून बेरजेचे राजकारण सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.…

Pune: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांना कल्याण- डोंबिवली प्रमाणे करात सवलत द्या- सुप्रिया…

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांना(Pune)  कल्याण- डोंबिवली प्रमाणे करात सवलत आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे शास्ती कर माफी द्या, अशी मागणी  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.  समाविष्ट 34गावांमधील जाचक कराविरुद्ध मंगळवारी (दि.१२…

Baramati : सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट

एमपीसी न्युज-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Baramati)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून लढत…

Pune: 24 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा ; शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष 

एमपीसी न्यूज - येत्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी(Pune) दुपारी 3 वा.  महाविकास आघाडीचा मेळावा काँग्रेस भवन परिसरात होणार आहे. स्वतः शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.  आगामी लोकसभा…

Pune : शरद पवार यांच्या बारामती निवडणूक जिंकण्याला 57 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज - कसलीही पार्श्वभूमी नसताना (Pune) एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि…

Pune: तब्बल 28 लाख लिटर पाण्याचे होणार शुद्धीकरण – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज - वारजे तपोधाम परिसरात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प(Pune) उभारण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे  यांच्यासोबत या उपक्रमासाठी  वेळोवेळी पाठपुरावा केला असून या उपक्रमाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खासदार सुळे यांनी या प्रकल्पाची…

Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सामना रंगणार

एमपीसी न्यूज - आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati) निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. गेल्या 2 दिवसांपासून पार्थ पवार खडकवासला मतदारसंघात कार्यकर्ते, नेत्यांच्या…

Pune : खडकवासला विधानसभा मतदारसंघात नाना पाटेकर, रुपाली चाकणकर, भीमराव तापकीर, सचिन दोडके सामना…

एमपीसी न्यूज - आगामी खडकवासला विधानसभा निवडणुकीत (Pune)प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यात चांगलाच सामना रंगणार आहे. खडकवासला…

Pune : देशाला कृषिमंत्री नाही; देश कसा चालणार? शरद पवार यांचा सवाल

एमपीसी न्यूज : देशाला कृषिमंत्री नाही; देश कसा चालणार? असा सवाल (Pune) करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर टीका केली. आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सुरू…