Browsing Tag

MP

Pimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघु उद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच…

Pune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने

एमपीसी न्यूज - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला…

Pimpri : केशरी रेशनिंग कार्डधारकांना धान्य वाटपाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सर्व देशात राबवा…

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर गरिबांना होणाऱ्या आर्थिक अडचणीला  प्रतिसाद म्हणून भारत सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  30 मार्चला परिपत्रक काढले व राष्ट्रीय अन्न…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्याकडून करोनाग्रस्तांसाठी आणखी 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. पुण्यातही या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. 'कोरोना' आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून खासदार गिरीश बापट यांनी…

Pune : ‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी गिरीश बापट यांच्याकडून 50 लाख रुपयांचा…

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट…

Pune : पुण्यातील नियोजित ‘ट्रिपल आयटी केंद्र’ त्वरित सुरू करा -गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे येथे नियोजित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत लोकसभेत चर्चा…

Pune : मला दिल्लीत जायचे नाही, महाराष्ट्रातच रहायचे आहे -संजय काकडे

एमपीसी न्यूज - राज्यसभेची उमेदवारी मला न मिळाल्याने मी नाराज नाही. मला दिल्लीत जायचे नाही, मला महाराष्ट्रातच रहायचे आहे, असे स्पष्टीकरण खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.काकडे म्हणाले, मी 2 एप्रिलपर्यंत भाजपचा…

Pune : संजय काकडे यांचा ‘खासदारकीचा’ पत्ता कट; पुढील राजकीय भूमिका थोड्याच वेळात जाहीर…

एमपीसी न्यूज - राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी संजय काकडे यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र, ती फोल ठरली. या जागेची उमेदवारी डॉ. भागवत कराड यांना देण्यासाठी आली. त्यामुळे आता यापुढील काकडे यांची नेमकी कोणती राजकीय भूमिका असणार?, हे…

Pimpri: खासदार अमर साबळे यांना ‘नारळ’; राज्यसभेतून पत्ता कट!

एमपीसी न्यूज - राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले तीनही उमेदवार जाहीर केले असून विद्यमान खासदार अमर साबळे यांना 'नारळ' दिला आहे. मागीलवेळी 'लकी ड्रॉ' लागलेल्या साबळे यांना यावेळी उमेदवारी अपेक्षित असताना उपेक्षित व्हावे लागले आहे. साबळे…

Pimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था नाल्या सारखी झाली आहे. महापालिकेचे नागरीवस्तीतील मैलामिश्रीत पाणी थेट नदीत जात असल्याने पात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. नदीपात्र स्वच्छ रहावे, मैलामिश्रीत सांडपाणी नदीपात्रात जावू नये.…