Pimpri : केशरी रेशनिंग कार्डधारकांना धान्य वाटपाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सर्व देशात राबवा…
एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर गरिबांना होणाऱ्या आर्थिक अडचणीला प्रतिसाद म्हणून भारत सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 30 मार्चला परिपत्रक काढले व राष्ट्रीय अन्न…