Browsing Tag

mpc crime news

Chinchwad : यंदाच्या उन्हाळ्यात मोहननगरचा जलतरण तलाव बंदच !

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या (Chinchwad)चार वर्षांपासून बंद असल्याने या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी…

Chennai: लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं खासदाराचं प्यायलं होतं विष, खासदाराचं निधन

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील (Chennai)उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खासदाराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या खासदाराने स्वत:ला…

Pune: शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना, आगीत दोघे जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील मुंढवा व उंड्री या भागात काल (बुधवारी) दोन (Pune)आगीच्या घटना घडल्या असून य़ामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.मुंढव्यातील एका बंगल्यात स्वयंपाकघरात लागलेल्या आगीत आई आणि मुलगा (Pune)जखमी झाल्याची घटना घडली.…

Amol Kolhe: अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवनेरी किल्यावर भेट

एमपीसीन्यूज -अमोल कोल्हे आज शिवनेरी किल्यावर आले (Amol Kolhe )होते. तिथे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या पाया पडत त्यांना नमस्कार केला.दिल्लीच्या तख्तासमोर न…

Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून होणार सुरवात

एमपीसीन्यूज -लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीच्या अधिसुचना आज जारी केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील 8 लोकसभा(Lok Sabha Election) मतदारसंघात ही अधिसुचना जारी केली जाणार आहे.यात मराठवाड्यातील परभणी , नांदेड , हिंगोली या सह…

Pune: शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजित पवारांकडून प्रत्युत्तर; काही लोकं गैरसमज पसरवत…

एमपीसी न्यूज -  पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले,(Pune) नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं…

Alandi : शुक्रवारी सकल मराठा समाज शिरूर मतदार संघ यांच्यावतीने आळंदी मध्ये बैठक

एमपीसी न्यूज - अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक बैठक(Alandi) बोलावून समाजाची भुमिका स्पष्ट केली व प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष एक उमेदवार देण्याचे जाहीर केले.त्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदार…

Bawdhan Budruk: पैसे परत करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज - ऑनलाईन मागवलेला ग्लास डिफेक्ट आल्याने (Bawdhan Budruk)त्याचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची साडेचार लाखांची फसवणूक केली. ही घटना 3 मार्च रोजी बावधन बुद्रुक येथे घडली.फॅशन केप इकार्ट कस्टमर केअर नंबर…

Hinjawadi: पेन्शन अकाउंट ऑनलाईन करण्यास सांगत 28 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज -  पेन्शन अकाउंट ऑनलाईन करण्यास सांगत एका व्यक्तीची 28 लाख (Hinjawadi)रुपयांची फसवणूक केली. ही घटना 11 ते 13 मार्च या कालावधीत हिंजवडी येथे घडली.याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

RTO : जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी 39 लाख रुपये महसूल जमा

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर (RTO)न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या 11 वाहनांचा 6 मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये 38 लाख 90 हजार…