Browsing Tag

mpc crime news

Alandi : दिरासोबत मिळून पत्नीने केला पतीचा खून

एमपीसी न्यूज - दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून(Alandi )त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला…

Pimpri : पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी 

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pimpri)हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून…

Pimple Gurav : पिंपळे गुरवमध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - भारतीय हिंदू संस्कृती मधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा (Pimple Gurav )समजला जाणाऱ्या उपनयन संस्कारासाठी पांचाळ सोनार समाजातील सुवर्ण पुष्प संस्था, आम्ही सांगवीकर ग्रुप यांच्या माध्यमातून सामुदायिक व्रतबंध सोहळा पार पडला. एकूण…

Pune : ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला ( Pune) धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय 42 ) आणि अबोली सूरज शेटके (वय 6) अशी…

Lonavala : लोणावळ्यातील हुडको कॉलनीतील दोन घरे फोडली 

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील हुडको कॉलनी येथे चोरट्यांनी दोन घरे ( Lonavala) फोडली. यामध्ये एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना 26 ते 28 एप्रिल या कालावधीत घडली.मुनीर इसाक शेख (वय 57, रा. हुडको कॉलनी,…

Bopkhel : मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा अपघात 

एमपीसी न्यूज - उन्हाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या ( Bopkhel ) भाच्याचा अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय भाच्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.रिजवान शेख…

Nigdi : टेम्पो चालकाने केला साडेचार लाखांच्या मालाचा अपहार 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथून बेंगलोर येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या ( Nigdi ) मालाची टेम्पो चालकाने परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 23 ते 25 एप्रिल या कालावधीत अजंठानगर, चिंचवड ते कोल्हापूर या दरम्यान घडला.…

Moshi : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून एका ( Moshi) तरुणाला अटक केली. हा तरुण गांजा विक्री करत होता. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी…

Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

एमपीसी न्यूज - घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे ( Mahalunge ) दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत महाळुंगे…

Pune : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर ( Pune ) बलात्कार करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली.वैभव शिवराम…