Browsing Tag

mpc crime news

Pimpri : रस्त्याच्या मधोमध लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले म्हणून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज-  रस्त्याच्या मधोमध लावलेली दुचाकी काढण्यास ( Pimpri )  सांगितले म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगडाने व कोयत्याने मारहाण केली आहे . ही घटना गुरुवारी (दि.9) पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. याप्रकरणी…

Chikhali : रसायन युक्त पाणी नदीमध्ये सोडले प्रकरणी एकावर गुन्हा 

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर रित्या नाल्यावाटे नदीपात्रात सोडल्या प्रकरणी ( Chikhali ) चिखली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवारी  (दि.8) चिखली कुदळवाडी येथील नोबेल वजन काट्याजवळ उघडकीस आली. याप्रकरणी…

Dighi : ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू, ट्रक चालकाला अटक

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी दिघी (Dighi) पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे हा अपघात बुधवारी रात्री दिघी येथे घडला. याप्रकरणी अतुल अनिल भोर वय 37 रा मोशी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली…

Chikhali : पार्किंग मधून पंधरा लाखाची कार चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क  केलेली 15 लाखांची चार चाकी गाडी ( Chikhali ) चोरीला गेली आहे. ही चोरी गुरुवार (दि.9) ते शुक्रवार (दि 10) या कालावधीत जाधववाडी चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सलमान शहा मोहम्मद खान (वय 34 रा चिखली)…

Thergaon : हातात कोयते घेऊन टोळक्याचा थेरगाव येथे राडा 

एमपीसी न्यूज - हातात कोयते घेऊन टोळक्याने थेरगाव परिसरात राडा (Thergaon) घातला. हा प्रकार गुरुवारी ( दि.9) घडला. याप्रकरणी अल्पयीन मुलाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलसानी प्रवीण वसंत डोमनाळ (वय 20) याला अटक…

Sangvi : लाईट का घालवली म्हणत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज -   वीज वाहिनीचे काम करण्यासाठी गेलेल्या महावितरण ( Sangvi ) कर्मचाऱ्याला लाईट का घालवली म्हणून तिघांनी मारहाण केली आहे.ही घटना शुक्रवारी (दि.10) जुनी सांगवी येथे घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी वैभव गवारे…

Pimpri : काँग्रेसकडूनच राज्यघटनेची सर्वाधिक पायमल्ली – अमर साबळे

एमपीसी न्यूज - लोकशाही धोक्यात आहे, मोदी राज्यघटना बदलणार, असा कांगावा (Pimpri )करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेला राज्यघटनेचा पुळका म्हणजे 'पुतना मावशीचे प्रेम' आहे, अशी जोरदार टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे…

Talegaon : पोलीस उपनिरीक्षकाने हटकल्याने चोरट्याने केला गोळीबार

एमपीसी न्यूज - कॉलनीमध्ये संशयितपणे फिरत असल्याचे दिसल्याने पोलीस उपनिरीक्षकाने एकाला   (Talegaon )  हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत आपल्या साथीदारासह पळ काढला. ही घटना तळेगाव दाभाडे मधील मस्करनेस कॉलनी मध्ये गुरुवारी (दि. 9)…

Pimpri : गंमत-जंमत केल्यास बंदोबस्त करेल; अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- (Pimpri)मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना माझा पाठींबा पूर्णपणे आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, महायुतीचे प्रामाणिकपणे काम…

PCMC: नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी (PCMC)शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…