Browsing Tag

mpc crime news

Pune: 313 शिक्षकांची संपूर्णपणे तपासणी करा – माजी नगरसेवकांची मागणी 

एमपीसी न्यूज - इतर जिल्हा परिषदामधून आलेल्या 313 शिक्षकांची (Pune)संपूर्णपणे तपासणी करा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांच्या पगारांपैकी 50 टक्के वाटा महाराष्ट्र शासन…

Chinchwad : चीनमधून ऑनलाईन मागवला कागद आणि छापल्या बनावट नोटा

एमपीसी न्यूज - चलनी नोटा छापण्यासाठी आवश्यक असलेला कागद (Chinchwad )चीनमधून ऑनलाईन माध्यमातून मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा जणांना अटक केली…

Pune: शिंदे, फडणवीस यांनी आरोप करताना भान बाळगावे – शरद पवार

एमपीसी न्यूज - मी जरांगे यांना केवळ 1 वेळ भेटलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Pune)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करताना भान बाळगावे. माझा जरांगेशी कळीमतर संबंध नाही.आमची काय चौकशी करायची ते करा, असे आव्हान माजी…

Pimpri: संतपीठ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मध्ये 27 फेब्रुवारी (Pimpri)प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस27 फेब्रुवारी हा दिवस राजभाषा दिनम्हणजेच मराठी…

Chinchwad : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षांत दुसऱ्यांदा आला मित्राच्या भेटीला

एमपीसी न्यूज - बॉलीवूड मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख (Chinchwad )असलेला आमिर खान मागील वर्षभरात दोन वेळा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात आला. त्याला कारण देखील तेवढेच खास होते. आमिर खान याच्या मित्रावर सध्या पिंपरी-चिंचवड…

Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयामध्ये (Talegaon Dabhade )'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभागाने याचे आयोजन केले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात कविता वाचन,…

Pune : कॅप्सूल, मिशन इम्पॉसिबल ठरले बाराव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे मानकरी

एमपीसी न्यूज - आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने 12 वा आरोग्य चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. या महोत्सवात कॅप्सूल या लघुपटाने तर मिशन इम्पॉसिबल' या…

Pune : सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निम्हण यांच्या कार्याची वाटचाल -सिध्दार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - पुण्याचे युवा उद्योजक, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण( Pune)यांच्या वादिवसानिमित्त ‘सुपर सनी वीक्’चे आयोजन 17 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. या कालावधीत जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर, 19 ते…

Pune: शिवसेनेने बुधवार पेठ मेट्रो स्थानकाचे केले कसबा पेठ नामांतरण 

एमपीसी न्यूज - कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून (Pune)बुधवार पेठ नाव देण्यात आले होते.  शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षापूर्वी नाव…

PCMC : क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना राज्य सेवेत परत पाठवा; भाजप चिटणीसाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या (PCMC )क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आले आहे. त्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ करतात.त्यांचा महापालिकेतील…