Browsing Tag

mpc local sports news

Pune News : बालेवाडी येथे रविवारी भरणार पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका व पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशन यांच्यावतीने रविवार (दि.18) ते 22 सप्टेंबर या कालावधित दिव्यांग खेळाडूंसाठी पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा श्री…

Cricket Tournament : 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी…

 एमपीसी न्यूज - स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30 - 30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत 22 यार्ड्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पाचवा तर, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी अ संघाने तिसरा…

Kumar Group Badminton Tournament : प्रिन्स, अनुपमा यांना अग्रमानांकन

एमपीसी न्यूज : नेपाळच्या प्रिन्स दहाल आणि भारताच्या अनुपमा उपाध्याय यांना कुमार गटात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्रि बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे.या स्पर्धेला बुधवारी पात्रता फेरीने सुरवात झाली.मुख्य फेरीला…

Sports News : 38 व्या पोलीस क्रिडा स्पर्धेत विजेती ढाल पुणे आयुक्तालयाच्या मुख्यालय व इतर शाखेकडे

एमपीसी न्यूज – 38 व्या पुणे पोलीस व पिंपरी-चिंवड आयुक्तालय यांच्यात झालेल्या पोलीस क्रिडा स्पर्धेची सर्वसाधारण विजेतीपदाची ढाल पुणे आयुक्तालयाच्या मुख्यालय व इतर शाखा यांनी पटकावली आहे.या स्पर्धा 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर पोलीस…

Sports News : राज्यस्तरीय विभागीय कबड्डी पंच शिबिरास पिंपरीत सुरुवात

एमपीसी न्यूज - येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व भिकू वाघिरे पाटील प्रतिष्ठान व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विभागीय कबड्डी पंच शिबीराला शनिवारी (ता.27)…

Sport News : पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी

एमपीसी न्यूज - स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी - 20 क्रिकेट स्पर्धेत पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने तिसरा तर, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्धींचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.…

Sports News : 48 व्या कुमारीगट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर; सानिका…

एमपीसी न्यूज - बिहार येथील पाटलीपुत्र येथे दि.1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या "48 व्या कुमारी गट" राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने मंगळवारी आपला 12 जणांचा संघ जाहीर केला.मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्याकडे…

Spartan Monsoon League : सॅफरॉन क्रिकेट क्लबची विजयाची हॅट्रीक; कल्याण क्रिकेट क्लबचा विजयाचा चौकार

एमपीसी न्यूज - स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी - 20 क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लबने विजयाची हॅट्रीक तर, कल्याण क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयाचा चौकार…

Sports News : चिंचवडमध्ये शनिवार, रविवारी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज - चिंचवड पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड याअंतर्गत पोदार ' थंडर 10' आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शनिवार (दि.20) रविवार (दि.2 ) दरम्यान होणार आहेत.यात पुणे शहर परीसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल इंग्रजी माध्यमाच्या 14 शाळांचे संघ सहभागी…

Sports News : महिला फुटबॉल लीगसाठी अस्पायर एफसी सज्ज

एमपीसी न्यूज : मुंबईत होणाऱ्या डब्ल्यूआयएफएच्या राष्ट्रीय महिला लीग पात्रता फेरीसाठी शहरातील अस्पायर एफसी संघ सज्ज झाला असून, 25 खेळाडूंचा संघ त्यांनी या स्पर्धेसाठी जाहीर केला. आयडब्ल्यूएल स्पर्धेत पुण्याचे…