Browsing Tag

mpc marathi news

Pune, Pcmc News : मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात…

एमपीसी न्यूज - सह्याद्री पर्वतरांगेत मुसळधार पाऊस होत असल्याने खडकवासला, पानशेत, वारसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे.त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली…

Crime News : ‘सेक्स तंत्र’ लैंगिक प्रशिक्षण देण्याच्या जाहिरातीने पुण्यात खळबळ

एमपीसी न्यूज - पुण्यात सोशल मीडियावरील एका जाहिरातीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर सेक्स तंत्र नावाने नवरात्र स्पेशल कॅम्प म्हणून एक जाहिरात वायरल झाली.या जाहिरातीद्वारे एक ते तीन ऑक्टोबर दरम्यान लैंगिक प्रशिक्षण देणार…

Today’s Horoscope 16 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 16 september 2022वार – शुक्रवारतारीख 16.9.22शुभाशुभ विचार - प्रतिकूल दिवसआज विशेष - सप्तमी श्राद्धराहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00दिशा शूल - पश्चिमेस असेलआजचे नक्षत्र…

Panshet Dam News : पानशेत धरणातून 2604  क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज - पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या 4558 क्यूसेक्स विसर्ग कमी करून ठीक रात्री 9.00 वा. सांडव्याद्वरे 1954 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 650 क्युसेक्स, एकूण 2604 क्युसेक्स करण्यात आला आहे, असे…

Pune News : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

एमपीसी न्यूज - राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तात्काळ जिल्हा जात…

Pimpri Corona Update : शहरात आज 59 नवीन रुग्णांची नोंद; 60 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 59 नवीन कोरोना बाधित रुग्णांची गुरुवारी नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत…

Travel Exhibition : पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 16,17 व 18 सप्टेंबर या कालावधीत दिवस सेंट्रल पार्क हॉटेल, आपटे रोड, येथे ‘पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे’…

Pune News : दर्जेदार बियाणे, कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा – कृषीमंत्री अब्दुल…

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, उत्कृष्ट पद्धतीची खते, दर्जेदार कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील यासाठी कृषी विभागाने प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन…

Lumpy Disease : लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी

एमपीसी न्यूज - लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 50 लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी…

Pune News : फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; 3 हजार 987 नोंदी निर्गत

एमपीसी न्यूज - सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात 3 हजार 987 नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.राज्य शासन महसूल…