Browsing Tag

MPC News Exclusive

MPC News Exclusive : नवीन बांधकाम नियमावलीमुळे बागांचे होणार विद्रुपीकरण !

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, महापालिका अन्य ठिकाणी जलतरण तलाव आणि खाद्य पदार्थांची दुकाने विकसीत करु शकते. उद्यानाच्या ठिकाणी अशा व्यवस्था करणे म्हणजे, सार्वजनिक वापरांच्या जागेचा वापर त्यांना या सुविधांसाठी करावयाचा आहे.