Browsing Tag

mpc news local

Jansanvad Sabha : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Jansanvad Sabha) महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे.नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये…

Pimpri Accident : कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालक जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (Pimpri Accident) रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा चालक जखमी झाला असून रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी (दि. 29) सायंकाळी पावणे सहा वाजता नेहरू नगर, पिंपरी येथे घडली.नामदेव बब्रुवान टमके…

Pimple Nilakh : सीसीटीव्ही कॅमऱ्यावर काळा स्प्रे मारून 6 लाख रुपयांची घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे सीसीटीव्ही कॅमरावर काळा स्प्रे मारून बंद फ्लॅटचा दरवाज्याची कडी तोडून कपाटातून सहा लाख रुपये चोरून नेले आहेत. ही घरफोडी शुक्रवारी (दि.28) रात्री घडला आहे.सागर गजानन कामठे (वय 37 रा. पिंपळे…

Hinjawadi : गाडी काढली नाही म्हणून रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - गाडी काढण्यास सांगूनही (Hinjawadi) गाडी काढली नाही म्हणून चौघांनी एकाला स्टीलचा रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.29) हिंजवडी फेज दोनमध्ये घडला आहे.अजिंक्य रमेश खडतरे (वय 30 रा. हिंजवडी)…

Instagram Crime : इनस्टाग्रामवरून महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेचा फोटो वापरून परस्पर इनस्टाग्राम (Instagram Crime) अकाऊंट काढून त्याद्वारे महिलेची बदानामी करणाऱ्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून मोबाईल 8369687022 व…

Fire incident in Pune : पुण्यात शुक्रवारी सायंकाळी तीन आगीच्या घटना

एमपीसी न्यूज - पुण्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी (Fire incident in Pune) वेगवेगळ्या ठीकाणी तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या तीनही घटनात कोणीही जखमी झाले नसून आर्थिक नुकसान मात्र झाले आहे.पहिल्या घटनेत अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र…

Wakad : कुरियर डी ऍक्टिव्हेट झाल्याचे सांगून 1.44 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज : कुरियर डी ऍक्टिव्हेट (Wakad) झाल्याचे सांगून 1.44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत 34 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात भा.द.वि कलम 406, 419, 420 सह कलम…

Akurdi : उघड्या दरवाज्याचा फायदा घेत लाख रुपयांच्या दागिने आणि पैशांची चोरी

एमपीसी न्यूज : घराच्या उघड्या दरवाजातून (Akurdi) घुसून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना काल शनिवारी (22 ऑक्टोबर) घडली. याबाबत 25 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 380 अन्वये…

Akurdi theft : आकुर्डी येथे पार्क केलेली ऑटो रिक्षा चोरली

एमपीसी न्यूज : आकुर्डी येथे (Akurdi theft) पार्क केलेली ऑटो रिक्षा 20 ऑक्टोबरला चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वृषभ वराट (रा. घरकुल चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 379…

Chikhali : आम्हीच इथले भाई म्हणत तिघांनी केली एकाला मारहाण

एमपीसी न्यूज : तीन जणांच्या (Chikhali) टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ व लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोयत्याने जखमी करून दहशत माजवल्याची घटना काल (22 ऑक्टोबर) करवीर बस स्टॉपजवळ रुपीनगर चिखली येथे घडली आहे.…