Browsing Tag

MPC News Special

MPC News Special : ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी लुटले साडेपाच कोटी

एमपीसी न्यूज - डेबिट व क्रेडिट कार्ड, लिंकद्वारे बॅंक खाते हॅक करणे, लोन ऍप, सेक्‍सटॉर्शन यानंतर आता टास्कच्या माध्यमातून (MPC News Special )फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाइन टास्कच्या नावाखाली 1 जानेवारीपासून तब्बल 85 जणांची फसवणूक…

MPC News Special : पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार चालणार ‘ऑनलाईन’

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयातील कामे जलद (MPC News Special) गतीने व्हावीत, पेंडन्सी राहू नये, तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'ई ऑफिस' ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे…

MPC News Special : शहरातून जाणारे दोन्ही पालखी मार्ग चकाचक; प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या काठावर (MPC News Special) असलेल्या देहू आणि आळंदी मधून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. हा पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि…

MPC News Special : उमलत्या वयात खुडल्या जाताहेत कळ्या

एमपीसी न्यूज - दररोजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांचे  (MPC News Special) आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलं गुन्हेगारी, तर मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकू लागल्या आहेत. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दाखल होणाऱ्या…

MPC News Special : तंबाखू घेतेय दर आठ सेकंदाला एकाचा बळी

एमपीसी न्यूज - जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन (MPC News Special) म्हणून साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी तंबाखूला हद्दपार करण्यासाठी वेगवेगळ्या थीम घेऊन जगभरात प्रयत्न केले जातात. जगात दर आठ…

MPC News Special : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचा उतारा…

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ( MPC News Special ) वाहतूक कोंडी आणि अपघात ही नित्याची बाब झाली आहे. एखाद्या दिवशी वाहतूक कोंडी न झाली तरच नवल. वारंवार होणाऱ्याअपघातांमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी)…

MPC News Special : महावितरणशी संबंधित फसवणुकीचे प्रकार वाढताहेत; ग्राहकांनो सतर्क व्हा

एमपीसी न्यूज - एमएसईबीमधून बोलत असल्याची बतावणी (MPC News Special) करून वीजबिल थकल्याचे सांगत ते भरण्यासाठी नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना…

MPC News Special : डिजी लॉकरमधील कागदपत्रे वैध; मूळ कागदपत्रांसाठी आग्रह नको

एमपीसी न्यूज - केंद्र शासनातर्फे डिजी लॉकर (Digi Locker) प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये केंद्र, राज्य शासनातर्फे (MPC News Special) नागरिकांना जारी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची डिजीटल कॉपी उपलब्ध आहे. डिजी लॉकरमधील…

MPC News Special : पोलीस ठाण्यातील अडगळ होणार दूर; वाहनांची लागणार विल्हेवाट

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये (MPC News Special) मागील अनेक दशकांपासून गुन्ह्यात जप्त केलेली, बिनधनी हजारो वाहने आहेत. या वाहनांनी पोलीस ठाण्यातील मोठा परिसर व्यापलेला आहे. पोलीस ठाण्यातील ही अडगळ…

MPC News Special : स्मार्ट सिटीत आता सिग्नलही स्मार्ट; वाहनांची संख्या पाहून ठरते सिग्नलची वेळ

एमपीसी न्यूज - आयटी हब म्हणून नावारूपास (MPC News Special) आलेल्या हिंजवडीमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. अपुरे रस्ते आणि लाखो वाहने यामुळे अवघ्या काही किलोमीटरसाठी काही तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आयटी नगरीत आहे. यावर मात…