Browsing Tag

mpc top crime news

Crime News : अखेर सेक्स तंत्रा फाऊंडेशनच्या मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अश्लिल फोटोंचा वापर करून सर्वत्र जाहिरात प्रदर्शित करणाऱ्या सेक्स तंत्रा सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनच्या मालकावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही जाहिरात समाज माध्यमांवर झळकल्यानंतर सर्वच स्तरातून होणारा विरोध पाहता…

Crime News : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – मित्रानेच लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर लैगिक अत्याचार केले, तसेच तिला इतरासी लग्न करण्यासही त्याने विरोध केला आहे.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत…

Crime News : गुंगीचे औषध देऊन मालकाचा कामगार तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - गुंगीची औषध देऊन एका व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे

 एमपीसी न्यूज - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी…

Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - 2.80 लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकास म्हाळुंगे चौकी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत संदीप पाटील, (वय 38, पोलीस नाईक, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली…

Crime News : दुकानातील कामगाराने पावणेचार लाखाचा माल चोरला

एमपीसी न्यूज - दुकानातील कामगाराने 3.84 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना भाबोली गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत दुकानमालक राजू रौंधळ (वय 37, रा.पाईट, ता.खेड) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.राजू…

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा रिक्षाचालक अटकेत

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या रिक्षा चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना 1 डिसेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे.विकास सतिश गायकवाड (वय 32 रा.थेरगाव) असे अटक…

Crime News : इंटरनेट केबल चालकाला हप्त्याची मागणी करत धमकी

एमपीसी न्यूज – मुळशी येथे आय.टी.पार्क परिसरात एअरटेल कंपनीचे इंटरनेट पुरवणाऱ्या केबल चालकाला महिन्याला ठराविक हप्ता देण्याची मागणी करत हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली आहे. ही घटना डिसेंबर 2021 ते 11 सप्टेंबर 2022 या कलावधीत मुळशी येथील…

Lonavala Trip : किवळेच्या कुटुंबीयांना लोणावळा ट्रीप पडली लाखभर रुपयांना

एमपीसी न्यूज - लोणावळा येथे फिरण्यासाठी किवळे येथील एक कुटुंब गेले तोवर चोरट्याने घरातील रक्कमव दागिन्यावर हात साफ केला.त्यामुळे ही ट्रीप संबंधित कुटुंबीयांना लाखभर रुपयांना पडली असेच म्हणावे लागेल ही घटना शुक्रवारी (दि.9) दुपारी तीन ते…

Crime News : डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून व्यावसायिकाला केले जखमी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दिघी येथे एका व्यावसायीकाला सिमेंटचा गट्टू,लाकडी दांडके याने मारहाण करत गंभीर जखमी केले.ही घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी आठ वाजता दिघी गावठाण येथे घडली.याप्रकरणी योगेश हरीभाऊ वाळके (वय 36…