Browsing Tag

mpc top news

Drama : जी. ए. कुलकर्णी यांना इंग्रजी नाट्याविष्काराद्वारे वाहणार आदरांजली!

एमपीसी न्यूज – जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तळेगावातील कूहम रेपर्टरी ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्याच 'यात्रिक' या कथेचा 'डॉन किहोटे- द ट्रॅव्हलर' हा इंग्रजी नाट्यविष्कार सादर करण्याचे ठरविले…

Ganeshotsav : पुण्यातील मानाची सात मंडळे 2023 साली काश्मीरमध्ये साजरा करणार गणेशोत्सव 

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुढील वर्षी पुण्यातील सात गणपती मंडळे हे जम्मू काश्मीर येथील विविध जिल्ह्यात आपल्या बाप्पाच्या प्रतिकृतीसह किमान दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती पुनीत बालन…

Ganeshotsav : पुण्यातही गणेशोत्सवात सत्तांतर नाटय; नरेंद्र मंडळाचा देखावा

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा संपुर्ण राज्यात गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील देखावे हे तर नेहमीच कुतुहलाचा विषय आहे. राज्यातील अनेक गणेशभक्त हे देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात.राज्यात…

Pimple Saudgar News : दैनंदिन कचरा उचलण्यात  हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – नाना…

एमपीसी न्यूज - रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील कचरा समस्या गंभीर झाली आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही.दैनंदिन कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. या भागातील कचरा समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते  नाना काटे…

Pimpri News : पर्यावरणासाठी काम करणा-या संस्थेकडून ‘प्लास्टिक’मध्ये लपटलेला पुष्पगुच्छ…

एमपीसी न्यूज - पर्यावरणासाठी काम करणा-या संस्थेकडून देण्यात आलेला प्लास्टिकमध्ये लपटलेला पुष्पगुच्छ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी नम्रपणे नाकारला. पुष्पगुच्छामधील एक गुलाबाचे फुल स्वीकारत आयुक्तांनी पर्यावरणाच्या रक्षणाचा…

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करता सुरू आहेत.तसेच 216 मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी…

Crime News : प्रपोज नाकारल्याने महिलेस मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - स्टार मेकर ॲपवरून महिलेशी मैत्री करून त्याचे प्रपोज नाकारल्याने चिडून महिलेस अश्लील मेसेज पाठवून महिलेची बदनामी व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना राहटणी येथे घडली आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Hindu Janajagruti Samiti : प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ध्वनीप्रदुषणा बाबतीतही पक्षपातीपणा – हिंदु…

एमपीसी न्यूज – ध्वनिप्रदुषणाच्या बाबतीतल्या कायद्यात ठराविक धर्मांना 365 दिवस सूट दिली जात असून केवळ हिंदू धर्मांच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत…

Alandi News : आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव व गोकुळाष्टमी उत्सव या निमित्ताने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर संजीवन मंदिरात प्रथा परंपरा यांचे पालन करत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मागील दोन…

Chinchwad News : इतिहास अभ्यासताना विषयाच्या खोलात गेले पाहिजे – विश्वास पाटील

एमपीसी न्यूज - जीवनात घडत असलेल्या साध्या व छोट्या घटना, प्रसंगांमधून बोध घेत समर्पक कल्पना आणि उत्तम शब्दांद्वारे  लेखन केल्यास, साहित्य समीक्षकांसह वाचक देखील त्या लेखकाची नोंद घेतात.अभ्यासकांनी इतिहास अभ्यासताना विषयाच्या खोलात गेले…