Browsing Tag

mpcnews marathi

Maval : इंदोरी दहा दिवसासाठी संपूर्ण बंद

एमपीसी न्यूज  -  इंदोरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून ९ जुलै ते १८जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.इंदोरी गावात १० कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. पैकी एकाचा मृत्यू…

Pune ZP Appeal : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी जुने मोबाइल, लॅपटॉप द्या

एमपीसी न्यूज - Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील शाळा महाविद्यालय नियमित सुरू करणं आत्ताच शक्य नाहीये. परंतु शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षण हा एक चांगला…

Pune : सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार – विजय वडेट्टीवार

एमपीसी न्यूज - सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार असून लवकरच सारथीच्या अडचणीसंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. तसेच मराठा-कुणबी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणाच्या…

Sonalee got sentimental on varakari’s video – प्रगाढ विठ्ठल भक्तीचा व्हिडिओ बघून सोनाली…

एमपीसी न्यूज - यंदाच्या आषाढी वारीला करोनाचे ग्रहण लागले. मोजक्या भक्तांच्या साथीने एस. टी. तून विविध ठिकाणाहून पादुका पंढरपूरला गेल्या. ना रिंगण रंगले, ना फुगड्या घातल्या, ना तो विठुरायाचा, संतांचा गजर ऐकू आला. पण ख-या वारक-याला याही…

Sankarshan on Wari : यंदाची पंढरीची वारी झाली नाही, तरी पुढच्या वर्षीची नक्की होऊ दे…

एमपीसी न्यूज - 'आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती', अशी परिस्थिती यंदा करोनाच्या साथीमुळे शक्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक वैष्णवाचा जीव आज पंढरीच्या विठुरायाला भेटता न येण्याचे दु:ख मनाशी बाळगत आहे. यंदा पालख्या…

Saint Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरला नेण्याचा मान तळेगाव आगाराच्या बसला

एमपीसी न्यूज - श्री संत जगद्गुरु देहू निवासी तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी राज्य परिवहन मंडळ विभागामार्फत तळेगाव दाभाडे आगाराची बस नियुक्ती केली आहे. सदर बस कं MH 13 CU 8473 आहे. बस देवस्थान समितीने खूप आकर्षक पद्धतीने सजवलेली…

Birthday Tribute: अवलिया संगीतकार – पंचम अर्थात आर. डी. बर्मन

एमपीसी न्यूज - 'पंचमदा' या नावाने लोकप्रिय असलेले संगीतकार आरडी अर्थात राहुल देव बर्मन यांचा आज जन्मदिवस. लौकिकार्थाने पंचमदा आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या मनात रुंजी घालणा-या स्वररचनांच्या रुपात ते आजही आपल्या आजूबाजूला आहेत.ज्येष्ठ…

Shooting will start again: आता पुन्हा घुमणार लाईटस, कॅमेरा, अ‍ॅक्शन…

एमपीसी न्यूज - वेगवेगळ्या चॅनेलवरील मालिका हा घरातील सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या या मालिकेत हे चाललंय, त्या मालिकेत ते चाललंय, मग आता त्या मालिकेत पुढे काय बरं होईल याचे तर्कवितर्क घरोघरी लढवले जात असतात. पण करोनाच्या…

Pune : संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी ‘बियॉन्ड द बॉक्स’ विचाराची गरज – अनंत काळवीट

एमपीसी न्यूज - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर चौकटी बाहेरचा विचार करणे गरजेचे असते. कोरोनाच्या संकट काळातून बाहेर पडण्यासाठी अशाच 'बियॉन्ड द बॉक्स' विचाराची आज गरज आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर…

Javed Akhtar : प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर ठरले…

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना प्रतिष्ठित 'रिचर्ड डॉकिन्स' पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.प्रसिद्ध  जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचा नावाने दिला जाणारा 'रिचर्ड…