Browsing Tag

Mps Fund

केंद्रीय मंत्री जावडेकरांच्या खासदार निधीतून एक कोटीची मदत

पुणे - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी खासदार जावडेकर यांनी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी पुण्यातील रुग्णांवरील उपचारांसाठी खर्च करण्यात यावा असे जावडेकर यांनी सुचविले असून, त्यातून…