Browsing Tag

MPSC

Pune : माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Pune) घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र…

MPSC Result : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Result) महाराष्ट्र कृषि सेवा अंतर्गत पदांची भरती करण्यासाठी भरती कार्यक्रम राबविण्यात आला. या परीक्षेचा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र…

Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; पुणे कार्यालयात जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या (Pune) निर्णयाचे स्वागत करत एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शासनाने घेतलेल्या…

MPSC News : नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच; लोकसेवा आयोगाचा निर्णयावर शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज : गेले तीन दिवस पुण्यामध्ये एमपीएससीच्या (MPSC News) विद्यार्थ्यानी आंदोलन केले होते. हे आंदोलन आता यशस्वी झाले असून अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे आता…

Talegaon Dabhade : इनरव्हील क्लबकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका

एमपीसी न्यूज - इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. याचा तळेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. अभ्यासिकेचे…

Pimpri News : UPSC, MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ‘एमपीसी न्यूज’चे…

एमपीसी न्यूज -  पिंपरी, संत तुकारामनगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या (UPSC, MPSC) अभ्यासिकेतून विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जात आहेत. यंदा केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत यश मिळविलेल्या…

Akash Shinde : एमपीएससीमधून सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल आकाश शिंदे यांचा नूतन…

एमपीसी न्यूज - नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून 'सहाय्यक प्रकल्प अधिकारी' म्हणून निवड झालेले आकाश दिलीप शिंदे यांचा सत्कार नूतन परिवारातर्फे करण्यात आला. आकाश शिंदे हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र…

Pune News: MPSC ने चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी का घातली? वाचा सविस्तर बातमी…

एमपीसी न्यूज - MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी घातली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कुठल्याच परीक्षेला इथून पुढे बसता येणार नाही. वेगवेगळ्या कारणामुळे या चारही…