Browsing Tag

Mridung and Abhangvani

Vadgaon Maval News : टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या तालावर वधू वराची एन्ट्री !

एमपीसी न्यूज - वाजंत्री नाही, बँड नाही अन डिजेही नाही तर वधू - वराची एन्ट्री झाली टाळ, मृदुंग व अभंगवाणीच्या तालावर असे चित्र वडगाव मावळ येथील एका उच्चशिक्षित वधू वराच्या लग्नात पाहायला मिळाले आणि उपस्थित वऱ्हाडीही भक्तिरसात न्हाहून निघाले.…