Browsing Tag

mseb

Pune : विजबिलांचा भरणा ऑनलाइन करा; ‘महावितरण’चे ग्राहकांना आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यायाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन 'महावितरण'ने केले…

Pune : विजपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणची पुणे परिमंडलातील यंत्रणा अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज झाली आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी…

Pune : महावितरणमध्ये नोकरीच्या आमिषांना बळी पडू नका ; महावितरणाचे आवाहन

एमपीसी न्यूज - महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवित पैसे उकळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. राज्यात काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून महावितरणमध्ये…

BopKhel: पुलाच्या मार्गात अडथळा ठरणा-या विद्युत तारा हलविण्यासाठी 10 कोटी रूपये खर्चास मान्यता

एमपीसी न्यूज - बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महावितरण कंपनीच्या उच्चदाब व लघुदाब उपस्कर खांब आणि तारा हलविण्यात येणार आहे. या कामासाठी 10 कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या कामाअंतर्गत…

Chikhali: कुदळवाडीतील रस्त्यांवर स्ट्रीटलाईट बसविण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज - चिखली कुदळवाडी येथील स्वामी समर्थ कॉलनीत अंधा-या रस्त्यावर स्ट्रीटलाईट बसविण्याबाबत महिन्याभरापासून मागणी करत आहे. परंतु, विद्युत विभागातील अधिका-यांकडून स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपचे सोशल…

Pune : पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 3.15 लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

एमपीसी न्यूज - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे 3 लाख 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा…

Pune : पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भागातील तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळाधार पावसामुळे आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारी म्हणून काही भागातील वीज पुरवठा महावितरणला आज सकाळपासून बंद ठेवावा लागला.…

Bhosari : आठ दिवसांपासून वीज नसल्याने ‘आदर्श’ शिक्षण संस्थेतील विद्यार्थी त्रस्त

एमपीसी न्यूज - भोसरीतील आदर्श शिक्षण संस्थेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज नाही. त्यामुळे शाळेची कामे खोळंबली आहे. महावितरणकडे वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने 'महावितरणचा धिक्कार' असो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी महावितरण कार्यालयात…

Pimpri: वीज वाहिनीचा टॉवर हटविण्यासाठी एक कोटी खर्च!; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज - औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील सब-वेच्या कामाला अडथळा ठरणारी अतिउच्चदाब विजवाहिनी आणि टॉवर हटविण्यात येणार आहे. कोकण मेलॅबल इंडस्ट्रिज यांच्याकडून हे काम करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी 28 लाख 93 हजार रुपये…

Thergaon : वीजपुरवठ्याच्या तक्रारी सोडवा अन्यथा, आंदोलन करणार – सचिन भोसले यांचा इशारा

एमपीसी न्यूज - थेरगाव भागातील प्रभाग क्र. 23 आणि 24 मधील वीज पुरवठ्याच्या तक्रारी ताबडतोब सोडवाव्यात. तसेच डीपी बॉक्सची दुरुस्ती करावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करुन कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा पिंपरी…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879fdcfbbc1f0784',t:'MTcxNDA2NDE1NS4wNjgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();