Browsing Tag

MSEDCL appeals to customers

Pune: वीजबिल चेक ऐवजी ऑनलाईन भरा; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले…