Browsing Tag

MSEDCL Pune

Pune News: प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी- अंकुश नाळे 

एमपीसी न्यूज - महावितरणने अनेक संकटांना यशस्वी तोंड देत आजवर प्रगतीच केली आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे आर्थिक संकटासह इतर विविध आव्हाने समोर असले तरी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यातच खरी कसोटी असते. वीजग्राहकांच्या सहकार्याने…

Pune News: कोरोनाविरुद्ध ढाल घेऊन वीजयोद्ध्यांची खडतर परिस्थितीतही अविश्रांत ग्राहकसेवा

एमपीसी न्यूज - गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूविरुद्ध आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची ढाल घेऊन महावितरणचे वीजयोद्धा पुणे परिमंडलातील सुमारे 31 लाख वीजग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत सेवा देत आहेत. यंदा नैसर्गिक…

Pimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वर्दळी तसेच वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या आणखी 300 रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण महावितरणकडून लावण्यात येणार आहेत. यामध्ये वीजखांबावर असलेल्या 200 आणि सिमेंट क्रॉन्क्रिटच्या…

Pune News: सुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणीसाठी प्राधान्याने उपाययोजना करा

एमपीसी न्यूज - अनलॉकमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने लघु व मोठ्या उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करावी, असे निर्देश…

Pune : कंत्राटी वीज कामगारांचे आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज - महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नोकर भरतीबाबत कंत्राटी कामगारांच्या कंपनी व्यवस्थापनाबरोबरील चर्चा निष्फळ झाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटी विज कामगार संघाच्या कंत्राटी कामगारांनी आज, मंगळवारपासून राज्यव्यापी…

Pune : महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन ; शासनाविरोधात घोषणाबाजी करीत भरती अर्जाची केली होळी

एमपीसी न्यूज - महावितरणमधील कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य न देता भरती केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी आज, गुरुवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध…