Talegaon Dabhade : सहिंद्रा भसे यांचे निधन
एमपीसी न्यूज : मंगरूळ(ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील सहिंद्रा नाथा भसे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, सासू, तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, दीर, नातवंडे असा परिवार आहे. माजी…