Browsing Tag

MSRDC

Pune : रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ; स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त 25…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पासाठी (Pune) भूसंपादनाची प्रक्रिया पुण्यात सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी बाधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली…

Old Pune-Mumbai Highway Accident : जुन्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मंगळवारी (दि. 11) अपघातांची मालिका सुरु आहे. पहाटे उर्से खिंडीत अपघात झाला. त्यानंतर लिंब फाटा चौकात सलग दोन अपघात झाले. (Old Pune-Mumbai Highway Accident) उर्से खिंडीतील अपघातात एका तरुणाचा…

Maval : नेते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनी वाचवण्यासाठी रिंगरोडमध्ये केलेला बदल अन्यायकारक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत होत असलेला रिंगरोड मावळातील नाणोली (तर्फे चाकण)- इंदोरी- सुदवडी हद्दीतून जात आहे.(Maval) या रस्त्यात 1 नोहेंबर 2022 रोजी प्रसिध्द झालेल्या शासनाच्या…

Pimpri Chinchwad : केबल इंटरनेट प्रकरणातील कंपनी एमएसआरडीसीकडे `ब्लॅकलिस्ट`

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) केबल इंटरनेटचे जाळे ज्या कंपनीकडे सोपविण्याचे ठरवले होते, त्या मेसर्स सुयोग टेलिमेटिक्स लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 23 फेब्रुवारी रोजी तब्बल…

Maval News: एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’; लवकरच निविदा…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान (Maval News) असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी) 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबतचा विकास आराखडा अंतिम…

Karjat News: ‘पळसदरी, शहापूर, मुरबाड कर्जत रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे, चौकशी करुन दोषींवर…

एमपीसी न्यूज - केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून भिवंडी आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पळसदरी, शहापूर, मुरबाड आणि कर्जत या रस्त्यांचे काम सुरु आहे. चार ठेकेदारांमार्फत सुरु असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. काम गुणवत्तापूर्ण होत…

Maval News: कोरोना संकटात कामगार कपात करणाऱ्या उद्योगांवर आमदार शेळके यांची विधानसभेत घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकट काळात कामगार कपात करून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे…

Lonavala News: खंडाळा घाटात डोंगर‍ावरून निखळलेले दोन दगड सुरक्षा जाळीत आडकल्याने टळला मोठा अनर्थ

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलालगतच्या टेकडीवरील भल्या मोठ्या दोन दगडी अचानक निखळल्या पण सुदैवाने त्या टेकडीवरील संरक्षक जाळीचे काम पूर्ण झालेले असल्याने त्या जाळीतच अडकल्याने मोठा अनर्थ टळला…

Lonavala : ‘देवदूत टीम’चे ‘काम बंद’ आंदोलन मागे; कंपनीकडून पगार देण्याचे…

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आपत्कालीन  सेवा देणार्‍या देवदूत कामगारांना आर्यन कंपनीकडून एप्रिल महिन्याचा पगार देण्यात न आल्याने पगाराच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी देवदूतच्या 70 कर्मचार्‍य‍ांनी कालपासून काम बंद आंदोलन…