Dehuroad crime News : एमबी कॅम्प परिसरात एकावर खुनी हल्ला
एमपीसी न्यूज - एमबी कॅम्प, देहूरोड येथे सहा जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी पाच वाजता एमबी कॅम्पच्या सार्वजनिक पाण्याच्या नळाजवळ घडली. दीपक स्वामी (वय 22), सोना स्वामी (दोघे रा. गांधीनगर,…