Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते शनिवारी सात प्रकल्पाचे होणार उदघाटन – महापौर…
एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध भागात सत्ताधारी भाजपकडून स्मार्ट सिटीअंतर्गत सात प्रकल्पाच्या कामाचे उदघाटन आणि पीएमपीएमएलच्या ताफ्यात 25 इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा येत्या शनिवारी 9 तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री…