Browsing Tag

Mulshi Crime News

Mulshi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यास सांगत त्यासाठी वारंवार (Mulshi) पैसे घेत एका व्यक्तीची 36 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 29 डिसेंबर ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घडली.पंकज प्रभाकर तेरकर (वय 39, रा.…

Mulshi : भूगाव मधील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातील भुगाव येथे मानस तलावामध्ये (Mulshi)एक कार आढळली. या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.रामदास हरिचंद्र पवार (वय 40, रा. आंबेगाव…

Mulshi : टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा ते 24 डिसेंबर या कालावधीत मुळशी (Mulshi) तालुक्यातील बावधन येथे घडला.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Mulshi : टास्क पूर्ण करण्यास सांगून 52 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क देऊन तो कंप्लीट करण्याच्या बहाण्याने (Mulshi) नागरिकाची 52 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हा सारा प्रकार 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी येथे घडली आहे.49 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Mulshi : पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने एका व्यक्तीची 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात (Mulshi) आली. ही घटना 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली.याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Mulshi : उधारी मागितली म्हणून तरुणाला दोघांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किराणा दुकानाची उधारी (Mulshi) मागितली म्हणून दोघांनी 20 वर्षीय तरुणाला स्टील पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.6) दुपारी मारुंजी, मुळशी येथे घडली आहे.याप्रकरणी प्रवीण घीसाराम चौधरी (वय 20…

Mulshi : कंपनीच्या कॅशियरनेच केली चोरी; पैसे चोरून चोर पसार

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गल्ल्यातून (Mulshi) कॅशियरनेच पैसे चोरल्याची घटना गुरुवारी (दि.15) मुळशी येथे घडली आहे. याप्रकरणी श्रवण विवेक नाईक (वय 34, रा.मुळशी) यांनी फिर्याद दिली असून विश्वास अंकुशराव नाईक (रा. हिंगोली) याच्यावर गुन्हा दाखल…

Mulshi : घरफोडी करून सोन्याच्या बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्याने घरातून दोन (Mulshi) सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना 29 मे रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुस रोड येथे घडली.याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस…

Mulshi : भांडणे सोडवायला गेलेल्या मध्यस्थीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भांडण सोडवायला गेलेल्या (Mulshi) तिघांना चार जणांनी लाकडी फळी, स्टीलचा पाईप व लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. हि घटना मुळशी येथे बुधवारी (दि.5) हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.याप्रकरणी आशिष सुरेश सुतार (वय 32 रा.हिंजवडी)…

Mulshi Crime : मंदिरात कुत्रे आणले म्हणून तिघांकडून व्यावसायीकाला मारहाण

एमपीसी न्यूज - मंदिरात कुत्रे आणले (Mulshi Crime) म्हणून व्यावसायिकाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.8) मुळशी येथील काळुबाई मंदिरात घडली आहे.अभिषेक सुरेंद्रकुमार भारद्वाज (वय 35 रा.दत्तवाडी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस…