Browsing Tag

Mulshi Crime

Mulshi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यास सांगत त्यासाठी वारंवार (Mulshi) पैसे घेत एका व्यक्तीची 36 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 29 डिसेंबर ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घडली.पंकज प्रभाकर तेरकर (वय 39, रा.…

Mulshi : टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा ते 24 डिसेंबर या कालावधीत मुळशी (Mulshi) तालुक्यातील बावधन येथे घडला.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Mulshi : टास्क पूर्ण करण्यास सांगून 52 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क देऊन तो कंप्लीट करण्याच्या बहाण्याने (Mulshi) नागरिकाची 52 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हा सारा प्रकार 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी येथे घडली आहे.49 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Mulshi : पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने एका व्यक्तीची 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात (Mulshi) आली. ही घटना 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली.याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Paud : तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकला; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणावर हत्याराने हल्ला करत त्याचा खून करून (Paud) मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे उघडकीस आली.लंमना बासरदसिंग मैतईलॅग पोकलाकपंम (वय 20, रा. सुसगाव, ता.…

Mulshi : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज -  पतीकडून दारु साठी पैशांची मागणी व सतत चारित्र्यावर घेतल्या ( Mulshi ) जाणाऱ्या संशयामुळे पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.1) मुळशी येथे घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मयत विवाहितेच्या…

Mulshi : उधारी मागितली म्हणून तरुणाला दोघांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किराणा दुकानाची उधारी (Mulshi) मागितली म्हणून दोघांनी 20 वर्षीय तरुणाला स्टील पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.6) दुपारी मारुंजी, मुळशी येथे घडली आहे.याप्रकरणी प्रवीण घीसाराम चौधरी (वय 20…

Mulshi : कंपनीच्या कॅशियरनेच केली चोरी; पैसे चोरून चोर पसार

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गल्ल्यातून (Mulshi) कॅशियरनेच पैसे चोरल्याची घटना गुरुवारी (दि.15) मुळशी येथे घडली आहे. याप्रकरणी श्रवण विवेक नाईक (वय 34, रा.मुळशी) यांनी फिर्याद दिली असून विश्वास अंकुशराव नाईक (रा. हिंगोली) याच्यावर गुन्हा दाखल…

Mulshi : घरफोडी करून सोन्याच्या बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्याने घरातून दोन (Mulshi) सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना 29 मे रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुस रोड येथे घडली.याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस…

Pune : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून (Pune) एका तरुणावर पाच ते सहा जणांनी सुसगाव येथे कोयत्याने वार करत जखमी केले आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.11) रात्री घडला आहे.याप्रकऱणी अर्जून रावसाहेब पवार (वय 18 रा. सुसगाव) याने दिलेल्या…