Browsing Tag

Mulshi dam

Mulshi Dam News: मुळशी धरणातून सोडणार एक हजार क्युसेक पाणी

एमपीसी न्यूज - पावसाचा जोर कायम असल्यामुळे मुळशी धरण जवळजवळ पूर्ण भरत आले असून आज (रविवारी) सकाळी 11 ते 12 दरम्यान धरणाच्या सांडव्यातून एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे, असे टाटा पॉवरचे मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी कळविले…

Pune : खडकवासला धरणातून 4280 क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- खडकवासला धरण साखळी आणि मुळशी धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून खडकवासला धरणामधून 4 हजार 280 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे…

Maval : पवना धरणातून 9 हजार तर मुळशी मधून 20 हजार क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरण 94.44 टक्के भरले असून आज सकाळी 6 वाजल्यापासून पवना धरणामधून 9 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी अशी सूचना…

Maval : पवना व मुळशी धरणांमधून आज सकाळी 5000 क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी आणि पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरल्यामुळे दोन्ही धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये मंगळवारी कपात करण्यात आली. होती. मात्र हवामान खात्याकडून पुढील 72 तासांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे…

Mulshi : पुरास्थिती निवळणार; मुळशी धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज - मागील तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, वाकड भागात पूर आला. अनेकांची घरे, दुकाने, कार्यालये या पुरात बुडाली. ही पूरस्थिती निवळणार आहे. मुळशी धरणातून होणार विसर्ग कमी झाला आहे. मंगळवारी (दि. 6) दुपारी तीन वाजता…

Pimpri : पवना, मुळशी जलाशय तुडुंब भरले; मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी…

एमपीसी न्यूज -  मुळशी आणि पवना ही दोन्ही धरणे  100 टक्के भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर देखील सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पिंपरी,…

Mulshi : मुळशी धरणातून 15 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण जवळपास 100 टक्के भरले असून धरणातून 15 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील मुळा नदीकाठची गावे,…

Mulshi : मुळशी धरण 93 % भरले ! कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण 93% भरले असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग चालू करण्यात येईल असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे धरणाच्या खालील भागातील मुळा…

Pune: भारती विद्यापीठातील एमबीएच्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होते. संगीता नेगी (वय 22), शुभम…