Browsing Tag

Mumbai-Bangalore Highway

Wakad: डोक्यावरून टेम्पो चे चाक गेल्याने तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - डोक्यावरून टेम्पो चे चाक गेल्याने एका तरुणीचा मृत्यू (Wakad)झाला  आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.19) वाकड येथे मुंबई-बँगलोर महामार्गावर घडला आहे.याप्रकरणी मोहन महादेव वेताळ (वय 62 रा.चिखली) यांनी हिंजवडी पोलीस (Wakad)ठाण्यात…

Kivale : मुंबई बेंगलोर महामार्गावर रुग्णवाहिका पलटली

एमपीसी न्यूज - मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे (Kivale) येथे रुग्णवाहिका पलटली. ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे घडली.देहूरोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका (एमएच 05/ईएल…

Pune : कारला धडक देत चालकाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - कारला पाठीमागून जोरात धडक देत कारचे नुकसान (Pune)केले. त्यानंतर धडक देणाऱ्या कार चालक महिलेने आणि तिच्या मित्राने समोरील कार चालकाला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी साडेसात…

Ravet : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एक महिला आणि एक अल्पवयीन (Ravet)मुलगी यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 21)…

Hinjawadi : ट्रॅव्हल्स चालकाने पार्सल योग्य ठिकाणी पोहचवले नाही म्हणून चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : ट्रॅव्हल्स बसच्या (Hinjawadi) चालकाने पार्सल म्हणून दिलेले साहित्य योग्य ठिकाणी दिले नाही म्हणून पाच ते सहा जणांनी चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हे घटना बुधवारी (दि.4) दुपारी दोन वाजता मुंबई बेंगलोर महामार्गावर घडली.…

Wakad : मुंबई-बंगळुरु महामार्ग वाढणार; जागा भूसंपादनासाठी उद्यापासून शिबिर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून  जाणारा मुंबई-बंगळुरु महामार्ग 12 मीटरने वाढणार आहे. त्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. बाधितांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांक (एफसआय) च्या माध्यमातून परतावा…

Mp Shrirang Barne : वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड (Mp Shrirang Barne) येथील सेंट्रल चौकातील आणि मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडेतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिएमपर्यंत 8.6…

Pune News : मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, ट्रक मध्ये अडकलेल्या दोघांची सुटका

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्गावर सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर आज (रविवारी) सकाळी साडे सहाच्या सुमारास दोन (Pune News) मालवाहू ट्रकचा अपघात झाला. यावेळी दोघे जण हे ट्रकमध्ये अडकून पडले होते त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका…

Pune News : मुंबई-बंगळूर महामार्गावर रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मुंबई बंगलोर महामार्गावरील नरे गावाजवळ (Pune News) भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेने धडक दिल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने अपघात ग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल न केल्याने उपचार अभावी…

Pune : एसटीने मागून धडक दिल्याने कारने घेतला पेट

एमपीसी न्यूज : मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Pune) दरीपुलाजवळ एका एसटी बसने मागून धडक दिल्याने कारने पेट घेतला. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.एसटी साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत असताना…