Browsing Tag

Mumbai Corona

Pune : मुंबईच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथे तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करा – अजित…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय…

Maharashtra Corona Update: कोरोना संसर्गात मुंबई चीनच्याही पुढे!

एमपीसी न्यूज -  कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबई चीनच्या पुढे गेली आहे. चीनमध्ये 85 हजार 320 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मुंबईत आतापर्यंत 85 हजार 724 जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतील सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या हा…

Mumbai: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

एमपीसी न्यूज - कोविड -19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे  टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत.  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर तसेच…

Most Corona Infected Cities: देशातील 70 टक्के कोरोना रुग्ण 13 शहरांमध्ये! त्या शहरांमध्ये पुण्याचाही…

एमपीसी न्यूज - केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी 13 देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहरांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथल्या जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेतली. या 13 शहरांमध्ये पुण्याचाही समावेश होता. संबंधित सर्व राज्ये…

Maharashtra Corona Update: 1,230 नवे पॉझिटीव्ह, 36 मृत्यू, 587 रुग्ण कोरोनामुक्त!

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23 हजार 401 झाली आहे. आज 1230 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 587 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 4786 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती…

Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारचा तर कोरोना बळींच्या संख्येने 250 चा टप्पा

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज पाच हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजार 218 वर पोहोचला आहे तर…

Mumbai: राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल 552 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 4,200 वर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात तब्बल  552 कोरोना बाधितांची नोंद झाली. एका दिवसातील ही राज्यातील सर्वाधिक वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,200 झाली आहे. आज 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे…

Mumbai: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,895, त्यापैकी 1,146 रुग्ण एकट्या मुंबईत

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या 24 तासांत 187 नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या 1 हजार 895 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा…

Mumbai: राज्याने ओलांडला 500चा टप्पा, नवीन 47 कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची एकूण संख्या 537 वर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राने कोरोनाबाधित रुग्णांचा पाचशेचा टप्पा आज ओलांडला. राज्यात आज (शनिवारी) नवीन 47 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 537 झाली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य खात्याच्या…

Mumbai: कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर!

एमपीसी न्यूज - मुंबईत आज नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, मुंबईत एका 85 वर्षीय कोरोना संशयित डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज सांगली जिल्ह्यातील…