Browsing Tag

Mumbai News : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ; बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार

Mumbai News : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ; बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार 

एमपीसी न्यूज - कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच कोरोनाची तिसरी…