Browsing Tag

Mumbai news

Mumbai : मी ससून मधून पळालो नाही, मला पळविण्यात आलं; ललित पाटीलचा आरोप

एमपीसी न्यूज - ड्रगजमाफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Mumbai) चेन्नई येथून अटक केली. त्यानंतर त्याला मुंबई येथे आणण्यात आलं. त्यावेळी त्याने माध्यमांसमोर बोलत 'मी ससून मधून पळून गेलो नाही तर मला पळवून लावण्यात आलं' असा खळबळजनक आरोप…

Mumbai : सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – प्रधानमंत्री नरेंद्र…

एमपीसी न्यूज -जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल(Mumbai) सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या…

Mumbai : श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाकडून बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज -  श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या (Mumbai)  मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाकडून शनिवार (दि.16) पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण  सुरू आहे.पदुदेवा जोशी पालमकर उर्फ रामराव दिनकरराव जोशी व अनंत (अविनाश)…

Mumbai : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी (Mumbai) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच…

Mumbai : कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला – अजित…

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या (Mumbai) सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी…

Mumbai : स्त्रीच्या शरीरावर तिचाच अधिकार; कोर्टाची गर्भपाताची परवानगी

एमपीसी न्यूज : मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात (Mumbai) स्पष्ट केले आहे की, एखाद्या महिलेला तिची गर्भधारणा चालू ठेवण्यास भाग पाडणे हे तिच्या निवडीच्या स्वातंत्र्याच्या आणि मुलाच्या प्रतिष्ठेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.…

Maharashtra : 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन; स्वातंत्र्यवीर सावकरांचा…

एमपीसी न्यूज : अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर (Maharashtra) कॉँग्रेस पक्षाकडून विरोध होताना पाहायला मिळाला. तर सावकरांना भारतरत्न मिळावा म्हणून सावरकर प्रेमींची मागणी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.नव्या भारताची ताकद…

Mumbai News : रजनीश कर्नाटक यांची बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी…

एमपीसी न्यूज : रजनीश कर्नाटक यांची (Mumbai News) आघाडीची पीएसबी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश कर्नाटक यांच्याकडे 29 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 21 ऑक्टोबर 2021 रोजी…

Mumbai News : मुंबईत कमला नगरमध्ये भीषण आग; 25 हून अधिक झोपड्या जळून खाक

एमपीसी न्यूज : मुंबईच्या कमला नगर भागात (Mumbai News) आज पहाटेच मोठी आग लागली. या आगीत 25 पेक्षा अधिक घरं जळून खाक झाले.  तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.मुंबईतील धारावी परिसरातील कमला नगरच्या…

Mumbai News : ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याला अँटी करप्शनची नोटीस

एमपीसी न्यूज : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (Mumbai News) आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या राजन साळवी यांना अँटी करप्शनची नोटीस मिळाली आहे. यामध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.…