Browsing Tag

Mumbai news

Mumbai News: उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्यासाठी एसटी महामंडळ सुरु करणार पेट्रोल पंप

एमपीसी न्यूज - प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे…

Mumbai News: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

एमपीसी न्यूज - अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील 15 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या…

Mumbai News: अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण- नवाब मलिक

एमपीसी न्यूज - राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड…

Mumbai News: दिलासादायक निर्णय ! ‘एमपीएससी’ची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी…

Mumbai News: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना आणखी 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री…

Mumbai News: समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार-…

एमपीसी न्यूज - राज्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची या पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करुन त्यांच्या कार्यास उचित सन्मान देण्यासाठी समिती काम करेल, असे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी…

Mumbai News: छगन भुजबळांकडून पार्थची पाठराखण, म्हणाले ‘नया है वह’

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याला जाहीररित्या खडेबोल सुनावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. 'नया है…

Mumbai News: राज्य मराठी विकास संस्थेच्या उपक्रमांचा सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्य मराठी विकास संस्थेचे विविध प्रकल्प व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.…

Mumbai News: महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यावर आनंदाचा व भयमुक्त गोपाळकाला साजरा करू- धनंजय…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे या वर्षीचा दहीहंडी उत्सव साधेपणाने घरच्या घरीच साजरा करावा. महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या आनंदाचा व भयमुक्त गोपाळकाला साजरा करू, अशा…

Mumbai News: अ‍ॅम्ब्युलन्स येण्याआधीच कोरोनाबाधित महिलेचे पलायन

एमपीसी न्यूज- वसईतील वाळीव पोलीस ठाणे परिसरात 4 ऑगस्ट रोजी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचण्या आधीच कोरोनाबाधित महिलेने पतीसह पलायन…