Browsing Tag

Mumbai pune highway

Nigdi : निगडी बसस्टॉप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे महामार्गावर निगडी बसस्टॉप (Nigdi) आहे. या ठिकाणी मोबाइल चोरी व दागिने चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन व पीएमपीएलमार्फत या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी…

Pimpri : पिंपरीतील सिटी वन मॉल समोर भरधाव वाहनाला लागली आग

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे महामार्गावर पिंपरीतील (Pimpri) सिटी वन मॉल समोर जय हिंद कापड शोरूमच्या शेजारी भरधाव वाहनाला आग लागली.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्वरित धाव…

Pune : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर (Pune) टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक दिल्याने टेम्पोमध्ये बसलेला इसम गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-मुंबई एक्सपर्सवेवर सोमाटणे गावच्या हद्दीत 21 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडला आहे.…

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग होतोय का मृत्यूचा सापळा? दहा महिन्यात झाले…

एमपीसी न्यूज : मुंबई - पुणे (Mumbai-Pune Highway) द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस आणि राज्य परिवहन विभागाकडून खबरदारी घेतली जाते. मात्र, असं असतानाही अपघात आणि अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत…

Akurdi News: ‘काळभोरनगरमध्ये धोकादायक पध्दतीने रस्ता क्राॅसिंग; तातडीने उपाययोजना करा’

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे महामार्गावरील काळभोरनगर (Akurdi News) येथील भुयारी मार्गातून काळभोरनगरमध्ये प्रवेश करताना वाहनांना येण्या- जाण्याकरीता रोज विरुद्ध दिशेने धोकादायक पध्दतीने जीव धोक्यात घालुन रोड क्रॉस करावा लागत आहे. त्यामुळे या…

Maval Business News : गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सच्या प्लॉटिंग योजनेत गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा येथे असलेल्या गोल्डन तिरूपती डेव्हलपर्सच्या प्लॉटिंग योजनेत, गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर देण्यात आली आहे. तिरूपती डेव्हलपर्सच्या वतीने पहिल्या दहा बुकिंगवर स्टॅम्पड्यूटी आणि रजिस्ट्रेशन चार्चेस माफ केले जाणार आहेत.…

Kamshet Crime News : 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - कामशेत येथील 21 वर्षीय युवकाकडून 2 गावठी पिस्टल व 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग, कामशेत खिंड येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि.12) ही कारवाई केली.प्रतीक…

Somatne News : गोल्डन तिरुपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर ; ग्राहकांची…

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या गोल्डन तिरुपती डेव्हलपर्सची प्लॉटिंग योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. पैसे भरण्यासाठी मुदत, कागदपत्रांची पूर्तता, नोंदणी प्रक्रियेसाठी सहाकार्य आणि सर्व प्रकारची मदत याठिकाणी…

Dapodi news: जुन्या हॅरिस पुलाची डागडुजी, दुरुस्तीचे काम पूर्ण; आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुंबई - पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) पुलाचे लोकार्पण…